instagram bio marathi

marathi caption for instagram instagram bio marathi

कधी कधी react होण्यापेक्षा over react होणे जास्त फायद्यातं पडते,

कारण साधी सरळ भाषा कानापर्यंत पोहचायला जड जाते

आणि बर्‍याचदा एक झनझनीत वाक्य परिवर्तन घडुन आणतं

मी हरलो आज जरी

उद्या मला जिकायचयं

नव्याने उगवणारा सुर्य

मला पुन्हा बघायचयं

marathi bio for instagram

जातील हेही दिवसं मला

बोचनारे, माझेचं माझ्यापासुन

दुर करणारे, आत्मविश्वासाने मला

हरविलेलं पुन्हा मिळवायचयं

घात होता काळाचा आघात केलेला

स्फुरणार्‍या माझ्या स्वप्नांवर

अंधारलेल्या रात्रीला मला

नवे प्रकाशाचे क्षितिज दाखवायचयं

मुरला जुना तो माझ्यातला

मला हवाहवासा वाटणारा

उभा राहुन चेहरा हसरा भासनारा

तोच चेहरा पुन्हा उभा ठेवायचायं

मी जिंकलो होतो कधी तरी

आता मात्र तुझ्यासाठी लढायचयं

आसु सावरुन तुझ्यासाठी

हिमनगालाही रडवायचयं

bio for instagram marathi

बघ उद्या डोळ्याने आभाळ फाटलेलं दिसेल

जगायचे विसरु नको इतक्यात , उभं पिक हसतांना दिसेल..

शोधत असतो रोज

सकार‍ात्मक उर्जेचे व्यक्तिमत्व

जरा माझ‍ाही स्वार्थ दडलेला

मल‍ा मिळवायची असते उमेद

तुझ्यातल्याो प्रयत्नातून

तू दिलेल्या प्रत्येक जिद्द पेरणाऱ्या

बिजाची किंमत बघायची असते

तू आहेस अनमोल हेही जाणीव

असत‍ांन‍ा,

तू विरुध्द प्रवाह‍ाच्या किंवा प्रवाह

तूझ्याु विरुध्द हे तू कधीच डोक्यात घेतलं नाहीस,

कारणही अगदी स्वच्छ

तूझ्या तल्य‍‍ा प्राम‍ाणिक इच्छाशक्तीचे

तू जसा ‍आहेस तसाच रहा

खुप, प्रचंड उर्जा आहे तुझ्यात

ती समाजाकरिता शून्या सारखीच

कारण, सुरुवात झालीय त्या शून्या भेदण्याची

माणसाला माणुसकीने जगविण्याची…

तुझ्या आठवणींचा पसारा नको ह्रदयात

कारण, पुस्तकांचा वावर वाढलाय घरात

माझ्यातला मी

मलाचं शोधतोय

सावरून भावनांचा

पसारा जपतोय

अडगळीतं पडलेली

आठवण नावाची वस्तु

बेरंग झाली ही जिंदगानी

नव्याने रंगवाया बघतोय

instagram marathi bio

हरवलेली पुस्तकं जुनी

धुळातं विरलेल्या त्या

शब्दांच्या  ओळी

पुन्हा लिहण्या मर्माने

ती कलम मागतोय

काहुर माजलयं

भुकंपही झालेतं

ओसांडून वाहणारी

समुद्र लाटांशी परतीची

पुर्त साद घालतोयं

शमहुन तहान कल्पकतेची

भरकटलेली मनपक्षी नभी ती

भरारी स्वप्नांची रात जागण्या

अंधाराची आस जगतोय