Heart touching kavita on life , marathi kavita on life

heart touching kavita on life

आयुष्य असतं रबर सारखं लवचिक अन् जरा दु:खाने ताणलेलं रंगबिरंगी स्वप्न रात्रीच्या काळोखात जगायला काहीसा आधार देणारे मी कसे जगायचे क्षणाक्षणाला अट्टाहासाने विचारते गुंतागूंत होते घुसमटीचा गठ्ठा होतो तयार, रद्दी म्हणायची कशी ? तीला रबर व्यापक नसतो प्रश्न आणि उत्तरं असतात बाकी चार दिवसाची धडपड जिंदगीची कुणीही कधी झाकत नाही.. सोडायचं कां ! मग वेळेवर … Read more