Happy women’s day wishes in Marathi 

happy womens day 2024 wishes in marathi

येत्या ८ मार्च ला जगभरात स्त्री सन्मानार्थ “जागतिक महिला दिन” international womens day 2024 साजरा करण्यात येईल  आज स्त्री एक स्वतंत्र अस्तित्व आहे, ती स्वतः स्वतःला उभी करतेय , घरापासून तर कार्यालयातील जबाबदाऱ्या एकहाती सांभाळतेय, अश्या स्त्री जन्मा तुझ्या कथा , कविता , शब्दात मांडण्या करीत काही womens day quotes in Marathi , happy womens … Read more

Motivational quotes in Marathi, Positive thoughts in Marathi

motivational thoughts in marathi

Motivational quotes in Marathi , positive thoughts in marathi परिस्थितीने उद्धव्स्त केले असेल तरएकच विचार करा कि , आता स्वतहालाre-develope करायचंय जो व्यक्ती सहन करत असतो, त्यालाच जगण्यासाठीकाहीतरी सापडत असतं प्रत्येक समस्या सोडविणे गरजेचं नाही, त्यातले काही स्वीकारूनकाही सोडून दिल्याने शांतता मिळते जे व्हायचंय ते होणारचत्यावर फुली मारून , मी जे करणारत्या क्षणाला आलिंगन द्या … Read more

marathi caption for Instagram

marathi captions instagram

caption for instagram in marathi सोबतीला एकांत असला की,एकटं असण्याचे दुःख होत नाही तुझ्या आठवणींचा पसारा नको हृदयातकारण, पुस्तकांचा वावर वाढलाय घरात तुला हवे ते मिळव तूउरलेल्या यादीत वस्तूंच्यामाझे स्थान ठरव तू instagram captions marathi ओलीचिंब कथा भिजलेलीशब्दांनी आडोशाला ऐकवावीघेऊन संदर्भ बरसत्या आसवांचा दोन पान वाचताच संपवावी नव्याने काय लिहायचे तुझ्यासाठीबरसणारा पाऊस ,सारेच सांगून जातोय … Read more

instagram bio marathi

marathi caption for instagram instagram bio marathi कधी कधी react होण्यापेक्षा over react होणे जास्त फायद्यातं पडते, कारण साधी सरळ भाषा कानापर्यंत पोहचायला जड जाते आणि बर्‍याचदा एक झनझनीत वाक्य परिवर्तन घडुन आणतं मी हरलो आज जरी उद्या मला जिकायचयं नव्याने उगवणारा सुर्य मला पुन्हा बघायचयं marathi bio for instagram जातील हेही दिवसं मला बोचनारे, … Read more

Simple marathi caption for instagram

Happy thoughts in marathi

मी शेवटची कथा लिहीत नाहीकारण , आयुष्याची सुरुवात मांडायचाआनंद काही औरच असतो विझतो कधी हा सवाल तुझास्पर्शून अग्नीस आलो तरी ,मी पुरता खाक नाही मी पात्र जपून ठेवलीतिने पाठवलेलीखोडून शब्द पत्रातलीभावनेने लपवलेली Captions for instagram श्वास सोडून जाताना देहाला पोरकं केलसपचवून दुःखद खारट अश्रूंना परकं केलस पुस्तकांना मन कप्प्यातून मुक्त केलंयजपून त्यांना ठेवणे माझाच गुन्हा … Read more

Happy thoughts in marathi

Happy thoughts in marathi

Happy thoughts in marathi बघ उद्या डोळ्याने आभाळ फाटलेलं दिसेलजगायचे विसरु नको इतक्यात,उभं पिक हसतांना दिसेल. कौलारु घरातली माणसं स्वभावाने सुध्दा कौलांन सारखी असतात.. आयुष्यभर एकमेकांना सांभाळून हातात हात घट्ट पकडून उन्ह पाऊस वारा सारख्या सुख दु:खाशी सामना करतात.. सुगीचा दिवस तर नशिबानेच मिळावा. टप्पोरे थेंब बर्‍याचदा कौलांना फोडून काढतात.. ओसरता पाऊस सुध्दा जिर्णत्वाचा आरंभ … Read more

Heart touching kavita on life , marathi kavita on life

heart touching kavita on life

आयुष्य असतं रबर सारखं लवचिक अन् जरा दु:खाने ताणलेलं रंगबिरंगी स्वप्न रात्रीच्या काळोखात जगायला काहीसा आधार देणारे मी कसे जगायचे क्षणाक्षणाला अट्टाहासाने विचारते गुंतागूंत होते घुसमटीचा गठ्ठा होतो तयार, रद्दी म्हणायची कशी ? तीला रबर व्यापक नसतो प्रश्न आणि उत्तरं असतात बाकी चार दिवसाची धडपड जिंदगीची कुणीही कधी झाकत नाही.. सोडायचं कां ! मग वेळेवर … Read more

Marathi instagram captions, facebook status

अबोल जरा मीओठांशी वैर कुणाचेआसवांना सावरू किक्षण या मनाचे सारेच दूर किनारेमन एकटे सारेवाट पाहून लाटेचीनयनी वसले किनारे फिकीर नाही आताकाटेरी अनवाणी रस्त्याचीकहाणी केव्हाच लिहून ठेवलीशब्दांनी माझ्या सूर्यास्ताची गर्दीत उभे ते कोण ?चेहरे बघायचे राहून गेलेसाथ मिळूनही दर्दींचीथोडे जगायचे राहून गेले स्टेपल करतांना आयुष्यकाही सुटले तर नाही नाजुन्या गोळा आठवनींनाबोचरं स्वप्न रुतलं तर नाही ना … Read more